आज दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी राज्यातील एकूण धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७२.०२% आहे, जो मागील वर्षी आजच्या दिवशी ५९.८९% इतका होता. मोठ्या धरणात ७९.२०% मागील वर्षी ६५.३३%), मध्यम धरणात ६३.७७% (मागील वर्षी ५५.५७%), लहान धरणात ४४.४३% (मागील वर्षी ३७.२१%) पाणीसाठा आहे. नागपूर विभागात ६३.९४%, अमरावती विभागात ६१.७२%, नाशिक विभागात ६७.२०%, पुणे विभागात ८२.२२%, कोकण विभागात ८४.८२% आणि छत्रपती संभाजीनगर विभागात ५८.६१% इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
राज्यातील धरणातील पाणीसाठा

Dam level today Dam water storage in Maharashtra Drinking water supply Jayakwadi dam water level Koyna dam water level Live dam storage Maharashtra dam levels Maharashtra rainfall Monsoon 2025 Pune dam storage Reservoir water level Ujani dam water level Water for irrigation Water management Maharashtra Water storage update उजनी धरण कोयना धरण जलसंपदा विभाग महाराष्ट्र जलाशय साठा जायकवाडी धरण डॅम लेव्हल ताज्या बातम्या पाऊस पाणी पाणीसाठा अपडेट पिण्याचे पाणी पुणे धरणसाठा महाराष्ट्र धरण पाणी पातळी मान्सून २०२५ राज्यातील धरणातील पाणीसाठा शेतीसाठी पाणी सिंचन नियोजन

Leave a Reply