‘नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चालू विपणन हंगामात (१ ऑक्टोबर २०२४ ते ३१ जुलै २०२५) देशातील एकूण साखरेचे उत्पादन घटून २५८.२० लाख टनांवर आले आहे. हे उत्पादन २०२३-२४ हंगामातील याच कालावधीतील ३१६.३५ लाख टन उत्पादनापेक्षा ५८.१५ लाख टन म्हणजेच १८.३८ टक्क्यांनी कमी आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेशात ९२.७५ लाख टन, महाराष्ट्रात ८०.९५ लाख टन, कर्नाटकात ४२ लाख टन, गुजरातमध्ये ८.९० लाख टन, आंध्र प्रदेश ९० हजार टन, बिहार ६.२० लाख टन, हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी ५.१० लाख टन, पंजाबमध्ये ५.६५ लाख टन, तामिळनाडूमध्ये ७ लाख टन, तेलंगणामध्ये १.७० लाख टन, उत्तराखंडमध्ये ३.७० लाख टन आणि देशातील इतर राज्यांमध्ये १.१० लाख टन साखर उत्पादन झाले.
साखर उत्पादन

Co-operative sugar mills Ethanol production Sugar export Sugar industry Sugar mills Sugar price Sugar production Sugar production in India Sugar production in Maharashtra Sugar production statistics Sugarcane crushing season 2024-25 Sugarcane FRP Sugarcane production इथेनॉल निर्मिती ऊस उत्पादन ऊस एफआरपी ऊस गळीत हंगाम २०२४-२५ ताज्या बातम्या भारतातील साखर उत्पादन महाराष्ट्र साखर उत्पादन सहकारी साखर कारखाने साखर आयुक्तालय साखर उत्पादन साखर उत्पादन आकडेवारी साखर उद्योग साखर कारखाने साखर निर्यात साखरेचा भाव साखरेचे उत्पादन

Leave a Reply