केंद्र सरकारने 11 मंत्रालयांच्या 36 योजना एकत्र करून 100 कृषी जिल्ह्यांचा विकास करण्याच्या उद्देशाने ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने’ला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी पुढील सहा वर्षांसाठी दरवर्षी 24,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती मास्टर प्लॅन तयार करेल. या योजनांमध्ये पीक विविधीकरण, जल आणि मृदा संवर्धन, कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरता आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन यावर भर दिला जाईल. कमी उत्पादकता आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज असलेल्या 100 जिल्ह्यांची निवड केली जाणार असून, प्रत्येक राज्यातून किमान एक जिल्हा निवडला जाईल.
100 कृषी जिल्ह्यांसाठी पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना

100 agricultural districts scheme 100 कृषी जिल्हे योजना 100 जिल्ह्यांसाठी योजना PM Dhan Dhaan Krishi Yojana agricultural growth plan agriculture scheme India crop productivity program farmer support scheme farmer welfare schemes food security program Indian agri policy Indian government farm subsidies PM agriculture scheme 2025 PM farm scheme rural development scheme sustainable farming India कृषि योजना महाराष्ट्र कृषी अनुदान योजना कृषी धोरण भारत कृषी योजना 2025 नवीन शेती योजना पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना पीएम कृषी योजना पीक उत्पादन योजना प्रधानमंत्री अन्न सुरक्षा प्रधानमंत्री कृषी विकास भारतातील शेतकरी योजना शाश्वत शेती शेतकरी सशक्तीकरण योजना

Leave a Reply