अधिकृत आकडेवारीनुसार, खरीप पिकांचे एकूण लागवड क्षेत्र वाढून ७०८.३१ लाख हेक्टरवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षीच्या ६८०.३८ लाख हेक्टर क्षेत्रापेक्षा २७.९३ लाख हेक्टरने जास्त आहे. भाताचे क्षेत्र १५७.२१ लाख हेक्टरवरून १७६.६८ लाख हेक्टरवर, कडधान्य ८०.१३ लाख हेक्टरवरून ८१.९८ लाख हेक्टरवर आणि भरड धान्य ११७.६६ लाख हेक्टरवरून १३३.६५ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. मात्र, तेलबिया पिकांचे क्षेत्र १६२.८० लाख हेक्टरवरून घसरून १५६.७६ लाख हेक्टरवर आले आहे. उसाचे लागवड क्षेत्र ५४.८८ लाख हेक्टरवरून ५५.१६ लाख हेक्टरवर पोहोचले आहे, परंतु कापसाचे पेरणी क्षेत्र १०२.६५ लाख हेक्टरवरून घटून ९८.५५ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. तेलबियांमध्ये भुईमुग ३८.०१ लाख हेक्टरवर तर सोयाबीन १११.६७ लाख हेक्टरवर पोहोचले आहे.
खरीप पेरणी क्षेत्र

Agricultural sowing area Crop sowing data Farmer sowing status Kharif acreage 2025 Kharif crop coverage Kharif crop season Kharif crop sowing progress Kharif planting update Kharif season forecast Kharif sowing area Maharashtra Kharif sowing Monsoon-based sowing Rainfall and Kharif sowing Sowing report India Sowing trends in Kharif कृषी हवामान आणि पेरणी खरीप पीक लागवड खरीप पेरणी अंदाज खरीप पेरणी क्षेत्र खरीप पेरणी प्रगती खरीप पेरणीचे क्षेत्रफळ खरीप हंगाम 2025 खरीप हंगाम उत्पादन खरीप हंगाम पीके खरीप हंगामातील आव्हाने पावसावर आधारित पेरणी पीक पेरणी माहिती महाराष्ट्र खरीप पेरणी राज्यनिहाय पेरणी स्थिती शेतकरी पेरणी माहिती

Leave a Reply