चांगले उत्पादन आणि जागतिक बाजारपेठेतील मजबूत मागणीमुळे कॅनडातून मसूरची निर्यात वाढणार आहे. चालू २०२४-२५ हंगामात निर्यात २० लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून, पुढील २०२५-२६ च्या हंगामात ती २१ लाख टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. भारत, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि तुर्की हे कॅनडाच्या मसूरचे प्रमुख खरेदीदार आहेत. चांगले उत्पादन आणि शिल्लक साठ्यामुळे मसूरच्या किमतींवर दबाव आहे. सध्या सरासरी किंमत ८०५ डॉलर प्रति टन असून, ती गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. आगामी काळात पुरवठा आणखी वाढणार असल्याने किमती अजून घसरण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
कॅनडातून मसूरची विक्रमी निर्यात

Agri commodity news Canada India trade Canada lentil export Canadian lentils Global lentil market India lentil import Lentil export record Lentil price outlook Masur dal export आजचे मसूरचे दर आयात-निर्यात धोरण कडधान्य बाजारपेठ कमोडिटी मार्केट कृषी बातम्या कॅनडा मसूर निर्यात कॅनडा-भारत कृषी व्यापार कॅनडामधून मसूरची आयात कॅनडियन मसूर जागतिक मसूर बाजार डाळींचे भाव भारत मसूर आयात भारतासाठी मसूरचा पुरवठा मसूर उत्पादन मसूर डाळ मसूर निर्यात मसूर बाजार भाव मसूरच्या किमतीवर परिणाम विक्रमी मसूर निर्यात

Leave a Reply