अमेरिकेने १ ऑगस्टपासून भारताच्या सर्व निर्यातीवर २५% आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. याचा थेट फटका भारतीय कृषी निर्यातीला बसणार असून सर्वाधिक निर्यात होणारी कोळंबी आणि तांदळावर याचा परिणाम होऊ शकतो. या निर्णयामुळे अमेरिकेतील भारतीय मालाच्या किमती वाढतील, ज्यामुळे व्हिएतनाम, इक्वेडोर आणि पाकिस्तानसारख्या प्रतिस्पर्धी देशांना फायदा होण्याची शक्यता आहे. भारताने जीएम पिकांसारख्या मुद्द्यांवरून अमेरिकेच्या मागण्या फेटाळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या फार्मा आणि ऑटो क्षेत्राला यातून वगळण्यात आले असले तरी, भविष्यात त्यांच्यावरही आयात शुल्क लागू होऊ शकतो.
भारतीय निर्यात

Agricultural exports Engineering goods exports Export growth rate Exports from India Fiscal Year 2024-25 Foreign exchange Foreign Trade Policy India’s export policy Indian export data Indian exports IT exports Latest news Make in India Ministry of Commerce India Pharmaceutical exports Services exports Textile exports Trade balance अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात आयटी निर्यात आर्थिक वर्ष २०२४-२५ औषधनिर्माण निर्यात कापड निर्यात निर्यात धोरण निर्यातीचा वाढीचा दर परकीय चलन परकीय व्यापार धोरण भारताची निर्यात भारतीय निर्यात भारतीय निर्यात आकडेवारी मेक इन इंडिया वाणिज्य मंत्रालय व्यापार संतुलन शेतमाल निर्यात सेवा निर्यात

Leave a Reply