मे महिन्यापासून भारताच्या खाद्यतेल आयातीत वाढ होत असून, जुलै २०२५ मध्ये आयात १५.५० लाख टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. जी चालू हंगामातील सर्वोच्च आयात आहे. या आयातीत ८.५० लाख टन पाम तेल, ४.९० लाख टन सोयाबीन तेल आणि १.९० लाख टन सूर्यफूल तेलाचा समावेश आहे. जून महिन्यात १५.३० लाख टन तेल आयात झाले होते. चालू हंगामात एकूण आयात (नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५) ९२ लाख टन झाली असली तरी, ती गेल्या वर्षीच्या १०१ लाख टनांपेक्षा कमी आहे. आयातीची अधिकृत आकडेवारी सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन (SEA) ऑगस्टच्या मध्यात जाहीर करेल.
खाद्यतेल आयात

Cooking Oil Price CPO price Edible Oil Import Edible Oil News Edible Oil rates Import Duty on Edible Oil India Edible Oil Import Palm Oil Import RBD Palmolein SEA Data SEA डेटा Soybean Oil Import Sunflower Oil Import Vegetable Oil India आंतरराष्ट्रीय बाजार आयात शुल्क क्रूड पाम तेल खाद्यतेल आयात खाद्यतेल ताज्या बातम्या खाद्यतेल दर पाम तेल आयात पामोलिन तेल भारत खाद्यतेल आयात वनस्पती तेल सूर्यफूल तेल आयात सोयाबीन तेल आयात स्वयंपाकाचे तेल

Leave a Reply